साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
दारोळ्या 2
प्रसाद शिरगांवकर
हास्यकविता | विनोदी | वैयक्तिक आपला ग्लास आपण सांभाळावा अशीही वेळ असते जेंव्हा आपला पेग आपण भरावा असं उगीच लोकांना वाटतं एकदा प्यायला बसल्यानंतर तुला जायचंच असेल तर निघून जा , स्कॉच प्यावी कोरी , कच्ची आपला आवाज दणकयात हवा फॉरीन लिकर कितीही प्यावी |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|
अहो प्रसाद
अहो प्रसाद सर तुमच्या कविता वाचुन खुप मजा येते....मी तुमचा खरच चाहता झालोय ...... तुमच्या दारोळ्या तर अति उत्तम .....प्रत्येक प्रसन्गाला साजेसे वर्णन आहे......खरच प्रसाद सर तुम्हाला सलाम ........अश्विन सौन्दरमल .....(आपला एक नियमित वाचक..)