साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
आनंदाचं गांव - कवितांची आगळी वेगळी मैफील!
प्रसाद शिरगांवकर
आनंदाचं गांव? ही काय भानगड आहे? ह्या... काहीतरी काय... आपण फार फार हलाखीत आयुष्य जगत आहोत असं तुम्हाला वाटतं का? आपल्या रस्त्यांवर पावलोपावली पसरलेले खड्डे, खांबाखांबांवर लटकलेली थोर थोर माणसांची पोस्टर्स, आपल्याला जाचक वाटणारी हेल्मेट सक्ती वा त्रासदायक वाटणारं भारनियमन. हे सगळं सगळं आपल्या भोवती असूनही आपल्याला आनंदी होणं शक्य आहे का? तुमचं म्हणणं काय आहे? अच्छा... म्हणजे काहीतरी तत्वज्ञान... आई गं... कविता... नको... फार जड असतात बुवा! हुं... बघुया तर काय आहे ते! ओ के.. सांगा... जरा डिटेल्स सांगा! कार्यक्रमाची एखादी झलक बघता येईल का?... ही घ्या..... आपल्याला आपल्या संस्थे मधे हा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर जरूर संपर्क साधा... |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|