साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
रोमॅंटिकतुझी नजर...प्रसाद शिरगांवकरगझल | रोमॅंटिक | वैयक्तिक असे जहालसे जहर तुझी नजर कितीक टाळलेस शब्द तू तरी सुंदर तरुणी दिसल्यावर...प्रसाद शिरगांवकरहास्यकविता | रोमॅंटिक | कौटुंबिक सुंदर तरुणी दिसल्यावर... कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही ती जाताना 'येते' म्हणून गेलीप्रसाद शिरगांवकरगझल | रोमॅंटिक | वैयक्तिक ती जाताना 'येते' म्हणून गेली म्हटली मजला 'मनात काही नाही' तिच्या खुणेची चंद्रकोर ही गाली घडे क्षणांचे रिते असे केले की प्राण थोडासा जळावा लागतो...प्रसाद शिरगांवकरगझल | रोमॅंटिक | वैयक्तिक प्राण थोडासा जळावा लागतो... ताल का नुसतेच सांभाळायचे? मला तू... तुला मी...प्रसाद शिरगांवकरगझल | रोमॅंटिक | वैयक्तिक किती आवडावे मला तू... तुला मी... जसा चातका आठवे पावसाळा अखंड मैफलप्रसाद शिरगांवकरछंदबद्ध कविता | रोमॅंटिक | वैयक्तिक तुला पाहता षड्ज छेडतो नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?प्रसाद शिरगांवकरछंदबद्ध कविता | रोमॅंटिक | वैयक्तिक नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून? तू नेहमी सुखांशी केला करार राणी तू नसतानाप्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | रोमॅंटिक | वैयक्तिक तू नसताना एखादी तरी सर...प्रसाद शिरगांवकरमुक्तछंद कविता | रोमॅंटिक | वैयक्तिक दूर निघून जाण्यापूर्वी मिठीतही का सखे दुरावे?प्रसाद शिरगांवकरगझल | रोमॅंटिक | वैयक्तिक कळे न का हे असे घडावे झरे स्मृतींचे विरून गेले |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|