साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
विडंबनमेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागलेप्रसाद शिरगांवकरविडंबन | उपरोधिक | सामाजिक मूळ कविता : मेघ नसता वीज नसता मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले (रस्ता रोडरोलरला म्हणतो) एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा? दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट! (Video)प्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | सामाजिक नुकत्याच झालेल्या आनंदाचं गांव च्या प्रयोगात सादर केलेलं हे विडंबन! येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...प्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | कौटुंबिक आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो शर्ट नको मज कुठलाही अन पँट नको आहे पेटवा पेटवाप्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | वैयक्तिक चाल: केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा पेटवा पेटवा चला आता झोपू आपण...प्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | वैयक्तिक चाल: उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली माधुरीचा रामप्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | सामाजिक चाल: कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम माधुरीचा राम बाई तोच चंद्रमा विराटप्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | कौटुंबिक चाल: तोच चंद्रमा नभात तोच चंद्रमा विराट चोरायणप्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | सामाजिक चाल: स्वये श्री डॉन प्रभु ऐकती आहेत दोघे एक कुळाचे गंऽऽऽ भाजणीप्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | वैयक्तिक चाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी गंऽऽऽ भाजणी झाली बेभान ही ताराप्रसाद शिरगांवकरविडंबन | विनोदी | कौटुंबिक चाल : असा बेभान हा वारा झाली बेभान ही तारा, कुठे रे धाव मी घेऊ |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|