साधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत!
- प्रसाद शिरगांवकर
साधं... सोपं... |
|
स्वागतसाधं-सोपं.कॉम वर आपले मनःपूर्वक स्वागत! - प्रसाद शिरगांवकर कुठे?... काय?...इतरांना काय आवडलंय?आग्रहाची विनंती!या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या. |
लेखपसायदानाचे सूरप्रसाद शिरगांवकरलेख | उपरोधिक | सामाजिक हल्ली तसा मी लवकरच उठतो. म्हणजे तसा mobile वर buzzer लावलेला असतोच, पण तो वाजायच्या आतच जाग येते. उठल्या उठल्या brush करणं, मग kettle on, करून चहा. चहा झाल्याबरोबर जसा वेळ आणि mood असेल त्यानुसार morning walk, jogging, किंवा अगदीच gym. तिथून आल्यावर व्यवस्थित breakfast आणि shower. आपले अभिप्राय व प्रतिक्रियाप्रसाद शिरगांवकरलेख | माहितीप्रद या ऑनलाईन मैफली बद्दलचे आपले अभिप्राय आणि प्रतिसाद आपण येथे देऊ शकाल. आपल्याला एखाद्या विशिष्ट कविता, गझल वा कथे ला प्रतिसाद द्यायचा असेल तर तो त्या त्या पानावर आपण देऊ शकालच पण एकुणातच या संकेतस्थळाबद्दलचे प्रतिसाद असतील तर ते या पानाखाली द्यावेत. मूर्खता - एक अभ्यास!प्रसाद शिरगांवकरलेख | विनोदी | वैयक्तिक आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक मूर्ख माणसं भेटत असतात. घरामध्ये, रस्त्यावर, ऑफीसात, बसमध्ये, स्टेशनवर, सरकारी कचेरीत, मित्रांच्या कट्ट्यावर... जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या रूपातले मूर्ख त्यांच्यातल्या मूर्खतेसह आपल्या समोर येत रहातात. त्यांच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला भरपूर त्रास होत असतो. आपण नेमकं काय केलं, कसं वागलं तर हा त्रास कमी होईल याची आपल्याला कधीच टोटल लागत नसते. |
अगदी ताजं लिखाणसर्वाधिक वाचलं गेलेलं लिखाण
|