छायाचित्र

हातात बरा कॅमेरा असला अाणि समोर बरं दृश्य दिसलं की क्लिकक्लिकाट करायची माझी जुनी सवय अाहे! या क्लिकक्लिकाटातून तयार झालेले काही फोटो इथे देतो अाहे. हे कसे वाटतात ते जरूर कळवा. अावडले तर इतरांशी शेअर करा. तुम्हाला यातील काही फोटो कुठे वापरायचे असतील तर मला एक मेल जरूर करा!

पांढरा जास्वंद १
परागकण
पांढरा जास्वंद २
निष्पर्ण ३
निष्पर्ण २
नदी २
नदी ४
मनीमाऊ
नदी
माऊताई
नदी ५
आणखी धुकं धुकं