आपले अभिप्राय व प्रतिक्रिया

- लेख, माहितीप्रद

या ऑनलाईन मैफली बद्दलचे आपले अभिप्राय आणि प्रतिसाद आपण येथे देऊ शकाल. आपल्याला एखाद्या विशिष्ट कविता, गझल वा कथे ला प्रतिसाद द्यायचा असेल तर तो त्या त्या पानावर आपण देऊ शकालच पण एकुणातच या संकेतस्थळाबद्दलचे प्रतिसाद असतील तर ते या पानाखाली द्यावेत.

प्रतिक्रिया

खुप छान वेबसाइट आहे. धन्यवाद!!!!

तुमचे लिखाण अतिशय मार्मिक आहे .तुमच्या लेखनशैलीतुनच तुम्ही पुणेकर आहात ते दिसून येते.
खूप सुंदर....मला आवडले ....

mala yasite var samajik vishyavar kahi lihayache ahe pan te yasite var lihinyach option kothehi disat nahi mala kripa karun sanga kothe lihavayache ahe va marathit kase lihine?

खूप चांगले लिखाण आहे, भरपूर लोकांनी वाचावे. फेसबुक वर आहे का तुम्ही?

sorry sir, mala tumache likhan far aavadale aani te me copy paste karun facebookvar sudha ghetale aani tya nantar ajun likhan vachanya karita khali aalo tevha me tumachi AAGRAHACHI VINANTI vaachali aani mhanun me tumhala sorry lihun pathavale..
please sir, I am really very sorry..........

नमस्कार प्रसाद काका
ह्या पेनद्याला ओलखत असाल अशि आशा ः) .....................
खुप दिवसानि आपल्या कविता वाचन्याचा योग आला
सगल्याच कविता छान आहेत ........................

जबरदस्त... भन्नाट...
माझी मराठीची मजल इथवरच आहे. ः)
पण खरचं सुंदर संकेतस्थळ आहे. मला माहिती नव्हतं की ही तुमची कविता आहे.
आणि ई - पत्रातून अशा निनावी फ़िरणा-या कवितांचे वालीसुद्धा शोधायचा प्रयत्न मी करतो.
आता आपल्या कविता मी माझ्या आवडत्या कवितांच्या संग्रहात आणि ब्लॊग वर ठेवणार आहे,
अर्थातच तुमच्या नावासकट... ः) जरूर पहा.

तुम्ही खुप सुरेख्,आणि वेगळी रचना केली आहे.
धन्यवाद !!
खुपच छान अगदि वाचुन मन आनंदि झाले

तुम्ही खुप सुरेख्,आणि वेगळी रचना केली आहे.
धन्यवाद !!
खुपच छान अगदि वाचुन मन आनंदि झाले

सन्केत स्थळाचा दर्जा खरोखरच खुप उत्तम आहे. आशा आहे कि तो तसाच टिकुन राहिल.

वा!! बर्याच दिवसन्नि चान्गलि साइट पाहुन आन्नद जाला.

नमस्कार्,
मला या साइट वरच्या कविता व लेखन फार आवडले.

पुन्हा - पुन्हा या साईट ला भेट द्यायला फार आवडेल.

तुषार रुमाले
पुणे.

मला आपले सन्केत स्थळ आवडले,
क्रुपया आपल्या कविता पाठवा.
आभार्
विशाल चौगुले.

वा वा वा
जबरदस्त्

प्रसाद छान आहे रे तुझी साईट्. बरे वाटले. अरे ह्यातील माझ्या घरात ही कविता मला मेल वर आली होती तुझ्या नावाशिवाय तसेच तो पुण्यातील बाबा आणि कविता करणारी मुलगी ह्यांचा लेख देखिल्. अर्थात खुप दिवस झाले त्याला.
तु लिहिलेली सुचना पुणेरी वाटतेय पण गरजेची आहे रे.

खुप छान वेबसाइट आहे. धन्यवाद!!!!

मी पेपर मध्ये या साइट बद्दल वाचले. मला या साइट वरच्या कविता फार आवडल्या. अशाच सुंदर कविता लिहीत रहा. माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा.

अमित कातवणकर.

Aनोन्य्मोउस्

सं.स्थळ सुरेख आहे. एक छोटी सूचना आहे. आर. एस्. एस्. फीडस मध्ये सध्या फक्त 'प्रतिक्रिया'च येतात. त्या ऐवजी/(जोडीने) 'नवीन काय लिहीलय' मधील नोंदी याव्यात. (ज्या अधिक महत्वाच्या आहेत.)

धन्यवाद.

हाय प्रसाद दादा तुझ्या कविता fआराच सुन्दर आहेत आनि माला ति रिन्ग्तोन्चि कविता fआराच आवद्लि अनि पर्वा मि तुझ्या कार्यक्रमाला अमेय बरोबर अलो होतो कर्यक्रम अतिशय सुन्दर झाला अनि मला fआरच्च आवद्ला तुझ हार्दिक अभिनन्दन

नमस्कार

साधे, सोपे पण अतीशय सुंदर संकेतस्थळ.

नमस्कार प्रसादजी!

तुमच्या मनोगत वर माझा आय डी काढला. पण त्यावर मराठीतून लिहिता येत नाही. त्यासाठी काय करावे लागेल ते कृपया सांगाल का? शिवाय अजून माझा परवलीचा शब्द तिथे रजिस्टर झाला नाही. त्यासाठी पण काय करावे लागेल ते पण सांगाल का? मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघते आहे.

नमस्कार प्रसाद काका.
तुम्हि जि सध सोप हि wएब सिते सुरु केलि आहे ति खुप छान आहे.कारन यामुले सर्वाना आप्ल्या प्रतिक्रिया सहज देता येनार आहेत्.

सर, एकदम वेबसाइटच्या शब्दाला साजेशी,
अतिशय साध्या सरळ शब्दात मांडणी तरी खोली न मापता येनारी...

देवाला मि भेट्लो 1दा त्याच्याच दारि
जगतो कसा गभा-यात हा घ्यावे 1दा पाहुन

नमस्कार्

देअर दद,
थिस इस ओउर ओffइचे'स एमैल अद्द्रेस्स्. ई हवे सेएन योउर सध-सोप.चोम्
नोत इन देतैल बुत ई एन्जोयेद उर पोएम्स & उर पोएम्स अरे रेअल्ल्य गोओद & विनोदि अल्सो. केएप इत उप्. योउ अरे रेअल्ल्य ग्रेअत्.

सन्ध्य.

नमश्कार्,

मारठी कविता म्हनजे मझा जीव कि प्राण . आणि तुमच्या या वेबसाईट वरच्या कविता वचुन मन अगदि त्रुप्त झाले. फार फार धन्यवाद एव्हड्या सुन्दर कवित एथे पोस्ट केल्या बद्दल्.

मला आपलि साईट आवडलि

वा वा, छान छान्, किति सुन्दर कविता लिहता तुम्हि.

हश्य कविता चागले आहे.

वेर्य इन्त्रेस्तिन्ग्.......सोमेथिन्ग तोउछेस तो उर हेअर्त्.

खूपच छान्.......मनाल स्पर्शून जानर्......अस काहि नवीन कोनीतरि केल्.

प्रसादा कसं साधं-सोपं केलंयस सगळं मस्तच रे!

सन्केतस्थळ आवडले.शुभेच्छा!... अजब

मस्त आहे एकदम संकेतस्थळ!!!

तुझ्या साहित्यासारखेच सुरेख जमले आहे...

आता निवांतपणे तुझ्या साहित्याचा आस्वाद घेता येईल

अरे प्रसाद्,
खासच झालीये साईट.
तुझ्या कविता इथे एकत्रितपणे वाचायला मिळताहेत,माझ्यासारख्या चाहत्यांना पर्वणीच आहे ही.

धन्यवाद व शुभेच्छा.

मायबोली वर तुमचे लिखाण वाचले होते.
ते सगळे इथे एकत्र वाचायला मिळतेय.
खुपच छान आहेत सगळ्या कविता.
आता जेव्हा ही थोड हसावस वाटेल तेव्हा मी इथे येवून हसून घेईन.
मनःपुर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

खरच खुप सुन्दर आहेत सगलकाही ...

हाय्, सुन्दर आहे सगळ लिखाण आणि कविताही..!!!

मस्त आहे छान चलु थेअव.......

हे सन्केतस्थल मस्त आहे

सुंदर आहे

प्रसाद अतिशय सुंदर साईट आहे.

तुझ्या नव्या लिखाणाला शुभेच्छा ! !

सुरेख साइट आहे. धन्यवाद.

छान आहे

भावपूर्ण आणि सुरेख

प्रसाद,

खूप प्रवाही, खळखळतं लेखन आहे हे! आणि तितकच तरलही! मला खूप आवडल्या कविता. सगळ्याच!...पण त्यातल्या त्यात, मला तू.. तुला मी आणि प्राजक्ताची व्यथा.....फ़ारच!
इतकं भिडणारं, उत्कट लिहील्याबद्दल तुला दाद द्याविशी वाटते!
मला ही मराठी ची, कवितांची फ़ार आवड आहे...
म्हणून, समानधर्मी असल्याबद्दल पुन्हा एकदा , रिगार्डस!

आज सापडली तुझी ही साइट्...

कविता आवडतातच तुझ्या पण साइटही छान वाटली..
अजुन पुर्ण नाही झालिये वाचुन्...
वाचतिये....ः)

कार्यक्रमास शुभेचछा

अप्रतिम्,सुरेख्,मि तर याला मराथि विश्व म्हनेन एवध छान सन्ग्रह आम्छ्याशि ऽHAर्‍E केल्या बददल मनापासुन धन्यवाद असेछ छलु थेवा हि विनन्ति

सगळं लिखाण सुंदर आहे पण कविता तर झक्कास आहेत !!

आपली ही साइट खरच सुरेख आहे. माझ्या बहुतेक मित्राना हिचि लिन्क दिली आहे मी.
मला कविता आवडल्या तुझ्या. तु लिहित रहा आम्ही वाचत राहू.
तुझ्या साध्या सोप्या साइटला हार्दिक शुभेछा.

छायाचित्र