मला तू, तुला मी!

किती आवडावे मला तू... तुला मी...
तरी का छळावे मला तू... तुला मी...

जसा चातका आठवे पावसाळा
तसे आठवावे मला तू... तुला मी...

गीतकार
प्रसाद शिरगावकर
संगितकार
राजा फाटक
गायक
कला आणि राजा फाटक
ध्वनिमुद्रण
पंचम स्टुडियो
प्रकाशन वर्ष
संगित संयोजन
सचिन इंगळे
गीतसंग्रह
ती जाताना
Average: 8.5 (6 votes)