गीतसंग्रह

राजा फाटक यांनी संगितबद्ध केलेल्या गीतांचा संग्रह. ह्या संग्रहामध्ये डॉ संगिता बर्वे आणि श्री. प्रसाद शिरगांवकर ह्यांनी लिहिलेल्या प्रेमगीतांचा आणि संत तुकाराम ह्यांच्या काही अभंगांचा समावेश आहे.

अंतरा

गीतकार
प्रसाद शिरगावकर
संगितकार
राजा फाटक
गायक
विश्वजीत बोरवणकर
Average: 8 (7 votes)

चला आळंदीला जाऊ

गीतकार
संत तुकाराम
संगितकार
राजा फाटक
गायक
अनुराधा कुबेर
Average: 8 (5 votes)

ती जाताना येते म्हणून गेली

गीतकार
प्रसाद शिरगावकर
संगितकार
राजा फाटक
गायक
जसराज जोशी
Average: 9.8 (4 votes)

तो गहिवर अस्तित्वाचा

गीतकार
प्रसाद शिरगावकर
संगितकार
राजा फाटक
गायक
विभावरी आपटे
Average: 10 (1 vote)

प्रीत कोवळी

गीतकार
डॉ संगीता बर्वे
संगितकार
राजा फाटक
गायक
प्रियांका बर्वे
Average: 8.3 (4 votes)

मला तू, तुला मी!

गीतकार
प्रसाद शिरगावकर
संगितकार
राजा फाटक
गायक
कला आणि राजा फाटक
Average: 8.5 (6 votes)

माझी व्यथा मी सांगू कशी रे

गीतकार
डॉ संगीता बर्वे
संगितकार
राजा फाटक
गायक
विभावरी आपटे
Average: 10 (2 votes)

वेढा वेढा रे पंढरी

गीतकार
संत तुकाराम
संगितकार
राजा फाटक
गायक
विश्वजीत बोरवणकर
Average: 10 (4 votes)